बॅच फ्लॉवर रेमेडीज (पुष्पौषधी) वर्कशॉप (मराठी)
· डॉ. एडवर्ड बॅच व फ्लॉवर रेमेडीज (इतिहास)
· बॅच फ्लॉवर रेमेडीज काय आहेत ?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज कधी वापराव्यात ?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज कुणासाठी वापरता येतात?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज चे साईड इफेक्टस ?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज कसे बनवतात ?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज कुठे मिळतात आणि कश्या ऑडर कराव्यात ?
· बॅच फ्लॉवर रेमेडीज कश्या वापराव्यात (Practical)? (इंडियन & ओरिजिनल)
· स्वभाव का आणि कसा बदलावा?
· टाईप आणि मूड रेमेडीज ?
· संपूर्णं ३८ रेमेडीज चे विविध उपयोग उदाहरणासहित
· Rescue Remedy काय आहे ? कधी वापरावी ?
मुख्य उपयोग :
· स्ट्रेस, ताण तणाव कसा दूर करायचा ?
· अतिविचार कसे बंद करायचे?
· निर्णय क्षमता कशी वाढवायची ?
· कोणत्याही प्रकारची भीती कशी संपवायची?
· भूतकाळ कसा सहज विसरायचा?
· राग येणे कसे बंद करायचे ?
· दुसर्यांना किंवा स्वतःला क्षमा कसे करायचे ?
· टीका करण्याची सवय, स्वतःला किंवा इतरांना दोष देणे?
· अपराधीपणाची भावना कशी बंद करायची?
· मत्सर, द्वेष, स्वतःचा किंवा दुसर्यांचा तिरस्कार, बदला घेण्याचे विचार कसे बंद करायचे ?
· जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, धक्कादायक घटना किंवा बातमी, मानसिक अपघात यातून कसे बाहेर पडायचे ?
· चिंता, ताणतणाव, क्रोधावर नियंत्रण, चिडचिड, परीक्षेची भीती, आळस, शारीरिक तक्रारी इत्यादी समस्या
· शारीरिक आजारांसाठी कसा उपयोग करायचा?
· अंतर्मुख / लाजाळूपणा स्वभाव कसा बदलायचा?
· आत्मविश्वास कसा पटकन मिळवायचा? आत्मविश्वास नसणे किंवा कमी असणे.
· "नाही" म्हणायला कसे शिकायचे?
· परीक्षा आणि मुलाखत या साठी कोणत्या रेमेडीज वापरायच्या?
· कोणत्याही धक्कादायक घटनेतून सहज आणि लगेच कसे बाहेर पडायचे?
· वर्चस्व गाजवणाऱ्या डॉमिनेटिंग व्यक्तींना कसे बदलायचे?
· स्वतःच्या अप्रियतेची / कमी सुंदर असल्याचा न्यूनगंड कसा काढून टाकायचा?
· स्वार्थी लोकांना कसे बदलवायचे ?
· सकारात्मक दृष्टिकोन कसा तयार करायचा?
· आत्महत्येचे विचार कसे लगेच बंद करायचे?
· आशादायक विचार (होप्स) कसे परत मिळवायचे?
· मनामध्ये प्रेम कसे तयार करायचे ?
· आळस कसा बंद करायचा?
· इतरांबद्दल खुप काळजी करणे बंद कसे करायचे?
· प्रेग्नन्सी मध्ये रेमेडीज कश्या उपयोगी असतात?
· मनशक्ती संतुलित करून आरोग्य?संपत्ती?यश?आणि आनंद? मिळवा
फ्री बोनस :
· PDF बुक : बैच फ्लावर रेमेडीज चिकित्सा (हिंदी)
· PDF नोट्स : बैच फ्लावर रेमेडीज नोट्स (मराठी)
· PDF बुक : ५ इंग्लिश फेमस बुक्स (English)
· लाईफ टाइम ऍक्सेस : फेसबुक ग्रुप, शिकण्या साठी व अनुभव शेअर करण्यासाठी
जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचा राजमार्ग!!! लगेचच शिका व आपले जिवन सुंदर बनवा!!!